मुखपृष्ट |  आमच्याविषयी | स्फुर्तीस्थान |  कार्यक्रम |  उपक्रमसभासद देणगी चॆत्रावली मंडळसाहित्य |  छायाचित्र |  संपर्क
 
उपक्रम
गडकरी कट्टा
श्री.विंझाई वधुवर सुचक केंद्र
वॆद्यकीय शिबीर व परिसंवाद
 
 
 
श्री विंझाई वधूवर सूचक केंद्र

आपल्या मुलुंडमधील ज्ञातीचे वधु-वर केंद्र गेले अनेक वर्षे श्रीमती अर्चना गडकरी व सौ. ज्योती फडणीस ह्या नेटाने चालवीत आल्या आहेत. ह्यावर्षी त्यांना सौ. संगीता प्रधान ह्या नवीन पण अनुभवी कार्यकर्तीची जोड मिळाली. दर शुक्रवारी सायंकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत ते सभागृहात बसून समाजातील उपवर झालेल्या मुला व मुलींचे लग्न जमविण्याचा प्रयत्न करतात. गेल्या अनेक वर्षात त्यांना यशही लाभले आहेत आणि गाठी बांधून दिलेले संसार आनंदात चालू आहेत. कुणा शोधक पालकांना अथवा गरजू हितचिंतकांना त्याचा लाभ उठवायचा असल्यास त्यांनी खालील मोबाईलवर संपर्क साधावा अथवा दर शुक्रवारी वरील वेळेत प्रत्यक्ष भेटावे. आमच्या केंद्रातर्फे संसाराची गाठ बांधलेल्या सर्व उभयंतांना हार्दिक शुभेच्छा.

श्रीमती अर्चना गडकरी      सौ. ज्योती फडणीस       सौ. संगीता प्रधान
9869207997                   9821760706            9422536453